महाराष्ट्र आदिवासी विकास प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) - 532 जागा




https://sarkarinaukriroj.blogspot.com/
महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात मेगा भरती
महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात मेगा भरती  प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) - 532 जागा

प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम)  नागपूर - ३९

प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम)   नाशिक - ३०७

प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम)  ठाणे - १८७

शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह १२वी उत्तीर्ण, डी.एड / डीटी.एड, TET/CTET


वयोमर्यादा - ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४३ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जानेवारी २०१९

अधिक माहितीसाठी  - Click here




Previous Post
Next Post
Related Posts