महाराष्ट्र आदिवासी विकास कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक -199 जागा

https://sarkarinaukriroj.blogspot.com/

  महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात मेगा भरती कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक (उच्च माध्यमिक) -- 199  जागा   

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक (उच्च माध्यमिक)
अमरावती - १८
नागपूर - १३
नाशिक - १०७
ठाणे - ६१
शैक्षणिक पात्रता -
 ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी, एमए.बी.एड / एम.एस्सी बी.एड

वयोमर्यादा - ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४३ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जानेवारी २०१९

अधिक माहितीसाठी -Click here 
ऑनलाईन अर्जासाठी- Click here       

Previous Post
Next Post
Related Posts