महाराष्ट्र आदिवासी विकास माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) - 15 जागा



https://sarkarinaukriroj.blogspot.com/

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात मेगा भरती माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) - 15 जागा   
नागपूर - २
नाशिक - ९
ठाणे - ४
शैक्षणिक पात्रता - 
४५% गुणांसह पदवीधर, बीए.बी.एड / बी.एस्सी.बी.एड (इंग्रजी माध्यम)


वयोमर्यादा - ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४३ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जानेवारी २०१९

अधिक माहितीसाठी - Click here

ऑनलाईन अर्जासाठी - Click here
Previous Post
Next Post
Related Posts