महाराष्ट्र आदिवासी विकास माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) - 330 जागा

https://sarkarinaukriroj.blogspot.com/
महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात मेगा भरती


   महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात मेगा भरती माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) - 330 जागा   

अमरावती - ६७

नागपूर - २७

नाशिक - १७७

ठाणे - ५९

शैक्षणिक पात्रता -
 ४५% गुणांसह पदवीधर, बीए.बी.एड / बी.एस्सी.बी.एड

वयोमर्यादा - ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४३ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जानेवारी २०१९

Previous Post
Next Post
Related Posts