महाराष्ट्र आदिवासी विकास प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 13 जागा


https://sarkarinaukriroj.blogspot.com/
महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात मेगा भरती
महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात मेगा भरती प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 13 जागा 

नागपूर - १

नाशिक - ६

ठाणे – ६

शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह १२वी उत्तीर्ण, डी.एड / डीटी.एड(इंग्रजी माध्यम), TET/CTET


वयोमर्यादा - ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४३ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जानेवारी २०१९

अधिक माहितीसाठी  -Click here




Previous Post
Next Post
Related Posts