भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘वरिष्ठ सहायक’ पदांची भरती • वरिष्ठ सहायक (इलेक्ट्रॉनिक्स) - २६ जागा



शैक्षणिक पात्रता -
 इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - 
३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १८ जानेवारी २०१९
Read more
Previous Post
Next Post
Related Posts