भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती ॲनालिस्ट - १० जागा

भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती  ॲनालिस्ट - १० जागा
शैक्षणिक पात्रता    -   अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदव्युत्तर पदवी / एमबीए / PGDBA / PGPM / PGDM किंवा पदव्युत्तर पदवी (गणित / सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / अर्थशास्त्र / गणिती सांख्यिकी / मात्रात्मक अर्थशास्त्र / मात्रात्मक वित्त)

अनुभव  -  ५ वर्षाचा अनुभव 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ८ जानेवारी २०१९

अधिक माहितीसाठी -Click here 

ऑनलाईन अर्जासाठी - Click here
Previous Post
Next Post
Related Posts