महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात ‘शिक्षक’ भरती


• प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) - ३०७ जागा
• प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) - ६ जागा
• माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) - १७७ जागा
• माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) - ९ जागा
• कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक - १०७ जागा

शैक्षणिक पात्रता -
 डी.एड /बीए.बी.एड /बी.एस्सी बी.एड (इंग्रजी/मराठी)

वयोमर्यादा -
 १ नोव्हेंबर २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - १२ डिसेंबर २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जानेवारी २०१९
अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्जासाठी

Previous Post
Next Post
Related Posts